जेम्स बॉँड

Article on other languages:

del.icio.us del.icio.us
Digg Digg
Furl Furl
Reddit Reddit
Rojo Rojo
Add to OnlyWire

कादंबरीकार इयान फ्लेमिंग यांनी त्यांच्या कादंबर्‍यामध्ये घडवलेला नायक. जो ब्रिटिश गुप्तहेर खात्यामध्ये ००७ या नावाने ओळखला जात असतो. या कादंबर्‍यावरुन प्रेरणा घेत आज वरची सर्वात यशस्वी चित्रपट शृंखला जी आपल्या कडे बाँडचे चित्रपट म्हणून ओळखली जाते. १९६२ मध्ये यातिल पहिल चित्रपट डॉ. नो १९६२ मध्ये प्रदर्शित झाला व आजवर २००७ मध्ये कॅसिनो रॉयल पर्यंत २१ चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपटांच्या यशामुळे एकुणच जगातील बहुतांश देशात बाँड हे व्यक्तिमत्व परिचित झाले आहे.

This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.